गाथा नं . १०
"केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते".
![]() |
| "केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते". |
"केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते".
काव्यानुवाद :
शीलात होई प्रतिष्ठीत , स्वच्छ करुनि स्वचित जो ।
संयम सत्य्युक्त बने , खरा काषाय पात्र तो ।।१०।।
भावार्थ :
ज्याने आपले मन स्वच्छ करून मनाचे विकार नष्ट केलेले आहेत.
जो सदाचारी आहे.सत्य आणि संयमयुक्त अशी व्यक्तीच काषाय वस्त्र धारण करण्याची अधिकारी आहे .
नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय

No comments:
Post a Comment