बुद्धं शरण गच्छामि
Pages
Namo Buddhay
Photography
Videos
Tuesday, 21 January 2014
गाथा नं.५ "द्वेषावर प्रेमानेच मात करता येते "
गाथा नं.५
"द्वेषावर प्रेमानेच मात करता येते "
काव्यानुवाद :
न मिटे वैर वैराने , संसारी हे सत्य असे ।
मिटे अवैराने ते , हाचि सनातन धर्म असे ।।५।।
भावार्थ :
वैराने वैर कधीही संपत नाही अवैरानेच वैर शांत होत असते . हाच जगाचा सनातन नियम आहे .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment