Thursday, 23 January 2014

गाथा नं . ६ "मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते".


गाथा नं . ६ 


"मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते". 







"मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते". 

काव्यानुवाद :

प्रतिपक्षीय न जानती असे मरण शाश्वत जगती ।
सुज्ञ जे ऐसे जानती । भेद त्यांचे तत्क्षण मिटती ।।६।।

भावार्थ :

एकमेकांचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाहीत कि आपणाला मृत्यूकडे (विनाशाकडे) जावे लागत आहे. ते ज्या प्रसंगी असे जाणतात त्यावेळी त्यांचे भांडण मिटते .

नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय

No comments:

Post a Comment