" हे तथागता जो पर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही ,
तो पर्यंत मी पवित्र शीलाचा भंग करणार नाही ,
मी माझ्या वडिलधाऱ्याशी उद्धटपणे वागणार नाही ,
मी सदैव माझ्या हृदयात मैत्री विकसित करीन व इतरांसाठी एक आदर्श उदाहरण बनेन ."
नमो बुद्धाय...
नमो धम्माय ...
नमो संघाय ...
No comments:
Post a Comment